इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२

Rajan garud
0

इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन

" १०० दिवसांकरिता वाचन अभियान "  

( १०० Days Reading Campaign )

१ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ 







"१०० दिवसांकरिता वाचन अभियानांतर्गत, इयत्तानिहाय  व आठवडानिहाय उपक्रमांचे नियोजन देण्यात आलेले आहे.  नियोजनानुसार उपक्रमाची आठवडानिहाय अंगलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या, सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचनाचे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य/स्त्रोत हे शाळा, घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे तसेच शाळा बंद असण्याच्या स्थितीत करावयाच्या कृतीही देण्यात आल्या आहेत. आवश्यक बदलांबाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाच्या अनुषंगाने सहभागी घटकांच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सूचना ही देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शिक्षकांनी याचा वापर करा.


इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन

इयत्ता १ ली ते २ री इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

इयत्ता ३ री ते ५ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान "१ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

इयत्ता ६ वी ते ८ वी इयत्तानिहाय उपक्रम नियोजन " १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२ download

" १०० दिवसांकरिता वाचन अभियान " - १ जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२२  ( भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकार ) परिपत्रक 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)