50 लक्ष विमा संरक्षण
COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास
दिनांक १ ऑक्टोबर २०२० नंतर महाराष्ट्रातील कर्मचारी जर कर्तव्यावर असताना COVID बाधित झाला असेल आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल, तर अशा कर्मचाऱ्याच्या वारसाला शासनाकडून ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासन पत्र महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले आहे.