महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | MPSC Admit Card

Rajan garud
0


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC राज्यसेवा  पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या website वर उपलब्ध झाले आहे.  प्रवेशपत्र/ admit card/ Admission certificate डाऊनलोड करण्यासाठी पुढील चित्राला क्लिक करा.




दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा  पूर्वपरीक्षेचे प्रवेशपत्राकरिता दिलेल्या लिंकमध्ये 

आपला मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक  किंवा ई मेल  इनपुट करून प्रवेशपत्र/ admit card/ Admission certificate डाऊनलोड करा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)