National Level Educational Innovation Conference - 2021 सहभागाची सुवर्ण संधी

Rajan garud
0

 National Level Educational Innovation Conference - 2021



सहभागाची सुवर्ण संधी

_शिक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था, NGO, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, छात्र-शिक्षक, उपक्रमशील शाळा, प्रयोगशील शिक्षक व शिक्षणात आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी शैक्षणिक विचारमंथन..._


सर फाऊंडेशन, महाराष्ट्र आयोजित,

"INNOVATIVE PRACTICES IN SCHOOL EDUCATION"


या विषयांवर दोन दिवसीय 'राष्ट्रीयस्तर एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स' चे आयोजन.

दिनांक- 8 आणि 9 नोव्हेंबर 2021 (दोन दिवस : सकाळी 9.00  ते 5.30 वा. पर्यंत )

स्थळ -सिंहगड इन्स्टिट्यूट, कुसगांव (बु), लोणावळा, जि. पुणे



▪ Innovative Practices In School Education

▪ Educational Innovation Bank Project

▪ ‘आविष्कार : शोध... नवकल्पना असणाऱ्या बालसर्जकांचा

▪ पुरस्कार प्राप्त नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण

▪ मान्यवर शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

▪ शाळा सक्षमीकरण- कोविडनंतरचे शिक्षण

▪ शिक्षणातील बदल - परिसंवाद व गटचर्चा.

▪ Innovation Exhibition


या विषयांवर अनेक मान्यवर अधिकारी व शिक्षण तज्ज्ञांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या संस्कृती, शिक्षण आणि विज्ञान या त्रिवेणी संगम असलेल्या 'CONFERENCE' मध्ये सहभागासाठी आजच नाव नोंदणी करा.



(टीप- उपस्थित सर्व शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सचे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.)


(कॉन्फरन्स किट, दोन दिवस निवास, अल्पोपाहार, चहा आणि भोजनाची सोय.)


लिंक/link:

———————————————

https://www.sirfoundation.in/Conference2021/info.aspx

———————————————


"नवोन्मेष आणि शिक्षणाचे नाते दृढ करणारे... प्रयोगशीलतेचे व्यासपीठ"

- सर फाऊंडेशन, महाराष्ट्र.


'STATE INNOVATION & RESEARCH FOUNDATION MAHARASHTRA'


संपर्क-

• Whats app No. 8830144508 (Balasaheb Wagh)

• Email ID- sirfoundationmh@gmail.com

• Website- http://sirfoundation.in/


Contact No.

• बाळासाहेब वाघ- 7020782181

• सिद्धाराम माशाळे- 9921824076

• हेमा शिंदे (वाघ)- 9922994428

• राजकिरण चव्हाण- 7774883388

• अनघा जहागीरदार- 9112878167

---------------------------------------

या ठिकाणी पोहोचण्यासाठी लाईव्ह लोकेशन मॅप



Location

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)