दैनंदिन वर्णनात्मक आकारीक नोंदी - परीसर अभ्यास विषय नोंदी

Rajan garud
0


 

 

दैनंदिन निरीक्षण नोंदी

परीसर अभ्यास - विषय नोंदी

विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो

विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो

आधुनिक शोधाची माहिती घेतो

आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो

वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो

विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो

वैज्ञानिक राशीची एकके सांगतो

विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो

चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो

धातू व अधातू सांगतो

नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो

भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो

मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो

जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो

सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो

मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो

प्रथमोपचाराची माहिती सांगतो

परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो

अवकाशीय घटना समजून घेतो

वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो

वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो

प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो

प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो

प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो

धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो

पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो

बदलाचे प्रकार सांगतो

बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो

पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो

नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो

समतोल आहाराचे महत्व सांगतो

रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो

रोगावरील उपायाची माहिती करून घेतो

प्रदूषणाचे प्रकार सांगतो

प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो

प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो

वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो

पाण्याचे महत्व जाणतो

पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो

नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो

वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो

पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो

अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो

विज्ञानातील गंमतीजमती सांगतो

टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो

वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो

ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो

संविधान व प्रतिज्ञा म्हणतो

समाजसुधारकाची माहिती सांगतो

संविधानाचे महत्व सांगतो

थोर नेत्याची माहिती सांगतो

ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो

नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो

प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो

नकाशे काढतो व भरतो

नकाशा वाचन करतो

नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो

नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो

पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो

लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो

लोकसंख्या जनजागृती करतो

क्षेत्रभेटीत सहभागी होतो

सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो

वृक्षारोपण व संवर्धन करतो

राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो

नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो

पर्यावरण संवर्धंनासाठी क्रियाशील भाग घेतो

पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो

ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो

 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)