दैनंदिन
निरीक्षण
नोंदी |
सुधारणा
आवश्यक |
वाचन,लेखनाकडे
लक्ष द्यावे |
अभ्यासात
सातत्य
असावे |
अवांतर
वाचन करावे |
शब्दांचे
पाठांतर
करावे |
शब्दसंग्रह
करावा |
बेरजेत
हातच्याकडे
लक्ष द्यावे |
नियमित
शुद्धलेखन
लिहावे |
गुणाकारात
मांडणी
योग्य करावी |
खेळात
सहभागी
व्हावे |
संवाद
कौशल्य
वाढवावे |
परिपाठात
सहभाग
घ्यावा |
विज्ञानाचे
प्रयोग करून
पहावे |
हिंदी
भाषेचा
उपयोग करावे |
शालेय
उपक्रमात
सहभाग
घ्यावा |
गटचर्चेत
सहभाग
घ्यावा |
चित्रकलेचा
छंद
जोपासावा |
वर्तमानपत्राचे
नियमित वाचन
करावे |
संगणकाचा
वापर करावा |
प्रयोगामध्ये
कृतीशील
सहभाग असावा |
गणित
विषयाकडे
लक्ष द्यावे |
गटकार्यात
सहभाग
वाढवावे |
गणितीक्रियाकडे
लक्ष द्यावे |
हस्ताक्षरात
सुधारणा
करावी |
विज्ञान
प्रयोगात
सहभाग असावा |
इंग्रजी
वाचन व लेखन
सुधारावे |
इंग्रजी
शब्दाचे
पाठांतर
करावे |
इंग्रजी
शब्दांचे
संग्रह व
पाठांतर
करावे |
इंग्रजी
वाचन व लेखन
सराव करावा |
शैक्षणिक
चित्राचा
संग्रह
करावा |
शुद्धलेखनामध्ये
प्रगती
करावे |
शालेय
परिपाठात
सहभाग असावा |
उपक्रमामध्ये
सहभाग असावा |
लेखनातील
चुका
टाळाव्या |
नकाशा
वाचनाचा
सराव करावा |
उदाहरणे
सोडविण्याचा
सराव करावा |
नियमित
अभ्यासाची
सवय लावावी |
नियमित
उपस्थित
राहावे |
जोडाक्षर
वाचनाचा
सराव करावा |
वाचन
व लेखनात
सुधारणा
करावी |
अवांतर
पुस्तकाचे
वाचन करावे |
प्रकल्प
वेळेवर
पूर्ण करावे |
अक्षर
सुधारणे
आवश्यक |
भाषा
विषयात
प्रगती
करावी |
अक्षर
वळणदार
काढावे |
गणित
सूत्राचे
पाठांतर
करावे |
स्वाध्याय
वेळेत पूर्ण
करावे |
दैनंदीन
उपस्थितीकडे
लक्ष द्यावे |
गणिती
क्रियाचा
सराव करा |
संवाद
कौशल्य
आत्मसात
करावे |
गणितातील
मांडणी
योग्य करावे |
शुद्धलेखनाकडे
लक्ष द्यावे |
इंग्रजी
शब्दसंग्रह
वाढविणे |
नोव्हेंबर १३, २०२१
0