दैनंदिन
निरीक्षण
नोंदी |
कार्यानुभव
विषय नोंदी |
कार्यशिक्षणाचे
महत्व समजून
घेतो |
कृती,उपक्रम
आवडीने करतो |
उपक्रमात
व कृतीत
नाविन्य
निर्माण
करतो |
तयार
केलेल्या
वस्तूचे
प्रदर्शन
मांडतो |
परिसर
स्वच्छ
ठेवतो |
नैसर्गिक
आपत्तीच्या
वेळी मदत
गोळा करतो |
कृती
करताना नवीन
तंत्राचा व
तंत्रज्ञानाचा
वापर करतो |
आधुनिक
साधनाचा
वापर करतो |
व्यावसायिक
कौशल्ये
प्राप्त
करण्याचा
प्रयत्न
करतो |
चर्चेत
सहभागी होतो |
समस्या
निराकरणासाठी
उपाय शोधतो |
विविध
मुल्याची
जोपासना
करतो |
साहित्य,साधने
वापराबाबत
कौशल्य
प्राप्त
करतो |
शिक्षकाचे
सहकार्य
घेतो |
आत्मविश्वासाने
कृती करतो |
समजशील
वर्तन करतो |
ज्ञानाचा
उपयोग
उपजीवेकेसाठी
करतो |
समाजाच्या
व
राष्ट्राच्या
विकासासाठी
झटतो |
दिलेले
प्रात्यक्षिक
पूर्ण करतो |
प्रकल्प
स्वत:च्या
सहभागातून
पूर्ण करतो |
प्रकल्पाचे
सादरीकरण
चांगले करतो |