दैनंदिन
निरीक्षण
नोंदी |
विज्ञान
विषय नोंदी |
विज्ञान
व
तंत्रज्ञानाचे
महत्व जाणतो |
विज्ञानाचा
आपणास
होणारा
फायदा
सांगतो |
आधुनिक
शोधाची
माहिती घेतो |
आधुनिक
तंत्रज्ञान
व उपकरणे
यांचे फायदे
स्पष्ट करतो |
वनस्पती
,प्राणी
व मानव यांचे
परस्परावलंबन
सांगतो |
विविध
पदार्थाचे
गुणधर्म
सांगतो |
वैज्ञानिक
राशीची एकके
सांगतो |
विविध
प्रकारच्या
बलाची
माहिती
सांगतो |
चुंबकीय
व अचुंबकीय
पदार्थ
ओळखतो |
धातू
व अधातू
सांगतो |
नैसर्गिक
घटनामधील
कार्यकारणभाव
लक्षात घेतो |
भौतिक
राशीचा
दैनंदिन
जीवनात वापर
करतो |
मानवी
जीवनात
विज्ञानाची
भूमिका
स्पष्ट करतो |
जैविक
- अजैविक
घटकाचे
वर्गीकरण
करतो |
सजीव
व निर्जीव
वर्गीकरण
करतो |
मिश्रणातील
पदार्थ
वेगळे
करण्याचे
प्रयोग करतो |
प्रथमोपचाराची
माहिती
सांगतो |
परिसरात
घडणार्या
घटनांची
माहिती घेतो |
अवकाशीय
घटना समजून
घेतो |
वैज्ञानिक
शोध व
तंत्रज्ञानामुळे
झालेली प्रगती
सांगतो |
वैज्ञानिक
सोप्या
प्रतिकृती
तयार करतो |
प्रयोगाच्या
साहित्याची
मांडणी करतो |
प्रयोगाचे
साहित्य
काळजीपूर्वक
हाताळतो |
प्रयोगाची
अचूक
आकृत्या
काढतो |
धोकादायक
वस्तु
हाताळताना
विशेष कळाजी
घेतो |
पदार्थ्याच्या
संज्ञा
सांगतो |
बदलाचे
प्रकार
सांगतो |
बदलाचे
वेगवेगळ्या
प्रकारात
वर्गीकरण
करतो |
पारीभाषिक
शब्दाचे
अर्थ समजून
घेतो |
नैसर्गिक
साधनसंपत्तीचे
महत्त्व
सांगतो |
समतोल
आहाराचे
महत्व
सांगतो |
रोगाची
माहिती घेतो
व लक्षणे
सांगतो |
रोगावरील
उपायाची
माहिती करून
घेतो |
प्रदूषणाचे
प्रकार
सांगतो |
प्रदूषणाचे
दुष्परिणाम
सांगतो |
प्रदूषण
टाळण्याचे
उपाय सांगतो |
वृक्ष
संवर्धंनासाठी
कार्यशील
राहतो |
पाण्याचे
महत्व जाणतो |
पिके,हवामान,जमीन इ
विषयी
माहिती
संकलित करतो |
नैसर्गिक
आपत्तीची
माहिती करून
घेतो |
वैज्ञानिक
दृष्टीकोन
जोपासतो |
पाणी
संवर्धंनासाठी
उपाय समजून
घेतो |
अंधश्रद्धा
व
गैरसमजुतीबाबत
जनजागृती
करतो |
विज्ञानातील
गंमतीजमती
सांगतो |
टाकाऊ
पासून टिकाऊ
वस्तु तयार
करतो |
वैज्ञानिक
व संशोधक
यांची
पुस्तके
वाचतो |