प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सर्व जि. प.ना DA वाढ व थकबाकी प्रदान करण्याबाबतचे आजचे पत्र

Rajan garud
0

 


प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सर्व जि. प.ना DA वाढ व थकबाकी प्रदान करण्याबाबतचे आजचे पत्र


 महागाई भत्ता फरक काढूया. 

राज्य सरकारने कर्मचार्‍यांना दि. 07/10/2021 रोजी 11% महागाई भत्ता लागू केला. त्याचप्रमाणे जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019  चा 5% प्रमाणे मागील फरक ऑक्टोबर मधील पगारात रोखीने देणार आहेत. तसेच जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 च्या फरकाचा आदेश स्वतंत्र पारित करणार आहेत.



या 28% फरकानुसार  आपला ऑक्टोबर 2021 चा एकूण पगार तसेच जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 च 5% प्रमाणे मागील फरक पाहण्यासाठी खालील बटणावर जरूर क्लिक करा.


फरक कसा काढणार ? 

1) सध्याचे मूळ वेतन टाका. 
2) आपणास मिळणारी घरभाडे रक्कम टाका. 
3) प्रवास भत्ता टाका.
4) तुम्ही NPS लाभार्थी असतील तर होय म्हणा अथवा नाही म्हणा. 
5) शेवटी go वर क्लिक करा..


 



गरुडझेप ,यशस्वीतेकडे वाटचाल ... 

नवरात्रीचा सण म्हणजे स्त्रीशक्तीचा सण..
नवरात्रीच्या विशेष निमित्ताने मुली, युवती व महिलांच्या सक्षमीकरणाकरीता व प्रस्तुत नवरात्री उत्सव दिनाच्या दिवशी महिलांचे विशेष महत्त्व जाणून घेणारी खास ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत..... 
👸👸👸👸👸👸👸👸

🙎 दसरा स्पेशल म्हणून ज्ञान उजळणी करिता ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा सर्व लहान व थोरांनी सोडवायची आहे.

 🙎 ऑनलाइन प्रमाणपत्र मेल वर  लगेच उपलब्ध होईल.


🙎 सर्व महिला व पुरुषांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक share करा.

स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे चार आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर समाजात सुराज्य व स्वराज्य दिसेल आणि फक्त अभियानापुरते कागदोपत्री नाही, तर वास्तवात महिला सबलीकरण झालेले असेल. आपल्या भारत देशाला पूर्ण विकसित बनवण्यासाठी व परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महिला सबलीकरण महत्त्वाचे ठरेल.



सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)