कोव्हीड- १९ च्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावरील विदयार्थी यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे बाबत व त्याच्या अंमलबजावणीसाठी " माझे विदयार्थी माझी जबाबदारी " अभियान राबविणेबाबत ...