नवरात्र उत्सव निमित्त गरुडझेप आयोजित ,"जागर स्त्री शक्तीचा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा " प्रमाणपत्र आता डाऊनलोड करा.

Rajan garud
0

नवरात्र उत्सव निमित्त गरुडझेप आयोजित ,"जागर स्त्री शक्तीचा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा " आयोजित करण्यात आली होती. सदर प्रश्नमंजुषा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून खालील चित्रावर क्लिक करा व प्रमाणपत्र मिळवा.

प्रमाणपत्र कसे मिळवाल ? 

प्रथम खालील फोटो ला क्लिक करा. 

आपल्या ईमेल ने ड्राइव ओपन होईल.

ड्राइव मध्ये तुम्ही प्रश्नमंजुषा सोडवताना दिलेले तुमचे स्वत: चे नाव सर्च बॉक्स मध्ये टाका व प्रमाण पत्र मिळवा.







 



गरुडझेप ,यशस्वीतेकडे वाटचाल ... 

नवरात्रीचा सण म्हणजे स्त्रीशक्तीचा सण..
नवरात्रीच्या विशेष निमित्ताने मुली, युवती व महिलांच्या सक्षमीकरणाकरीता व प्रस्तुत नवरात्री उत्सव दिनाच्या दिवशी महिलांचे विशेष महत्त्व जाणून घेणारी खास ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत..... 
👸👸👸👸👸👸👸👸

🙎 दसरा स्पेशल म्हणून ज्ञान उजळणी करिता ही ऑनलाईन प्रश्नमंजुषा सर्व लहान व थोरांनी सोडवायची आहे.

 🙎 ऑनलाइन प्रमाणपत्र मेल वर  लगेच उपलब्ध होईल.


🙎 सर्व महिला व पुरुषांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाधिक share करा.

स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ विकसित करून स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वालंबन हे चार आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर समाजात सुराज्य व स्वराज्य दिसेल आणि फक्त अभियानापुरते कागदोपत्री नाही, तर वास्तवात महिला सबलीकरण झालेले असेल. आपल्या भारत देशाला पूर्ण विकसित बनवण्यासाठी व परिपूर्ण विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महिला सबलीकरण महत्त्वाचे ठरेल.



सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)