आपल्या मुलाला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा... भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२१ मध्ये सहभाग घ्या

Rajan garud
0

 आपल्या मुलाला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा... भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२१ मध्ये सहभाग घ्या



ही माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना share करावी ही विनंती
सहभागाचे फायदे
१) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण होतो आणि वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान होते
२) राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपला प्रोजेक्ट सादर करण्याची संधी
३) राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकां आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते.
४) देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव मिळतो.
५) प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र
६) प्रत्येक मार्गदर्शक शिक्षकास प्रमाणपत्र
७) आपल्या सभोवतालच्या परीसंस्थेवरच प्रोजेक्ट सादर करायचा असल्याने कोणताही विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतो
८) रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रोजेक्ट कार्यपद्धती तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे बाबत तज्ञ शिक्षकांचे विनामूल्य मार्गदर्शन
आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल तरी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करा.


राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२१ सर्व आवश्यक माहितीची लिंक

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

संपुर्ण राज्यासाठी नोंदणी फर्म लिंक :

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/wRiPAnEewAnQgw4A9

 जिल्हा नोंदणी फॉर्म ची लिंक: 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

ही माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना share करावी ही नम्र विनंती
राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे २०२१ ची नियमावली / मार्गदर्शक तत्वे
१) या वर्षीची बाल परिषद ही ऑनलाईन होणार आहे
२) लहान वयोगट - (31 डिसेंबर 2021 रोजी) १० ते १3 वर्षापर्यंत 
३) मोठा वयोगट - (31 डिसेंबर 2021 रोजी) १४+ ते १७ वर्षापर्यंत
४) प्रकल्पात २ मुलांचा गट असावा.  (कोव्हिड १९ मुळे वैयक्तिक सहभाग घेता येईल)
५) सारांश मर्यादा दोन्ही गटांसाठी ३०० शब्द
६) प्रकल्प शब्द मर्यादा दोन्ही गटांसाठी- २००० शब्द
७) नोंदणीची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2021
८) तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते.
मुख्य विषय: शाश्वत जीवनासाठी सामाजिक नाविण्यपूर्णता
उपविषय:
१) शाश्वत जीवनासाठी परिसंस्था
२) शाश्वत जीवनास योग्य असे तंत्रज्ञान
३) शाश्वत जीवनासाठी आराखडा, विकासकार्य
४) शाश्वत जीवनासाठी पारंपारिक ज्ञान   


अधिक माहितीसाठी

Indian Institute of Knowledge, Pune - 9422505478


राज्य समन्वयक संस्था। जिज्ञासा ट्रस्ट ठाणे - 9870844396
NCSC महाराष्ट्र
राज्य अध्यक्ष:- मा.सुरेंन्द्र दिघे 
राज्य समन्वयक :- श्री. विश्वास कोरडे


   

ही माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना share करावी ही नम्र विनंती


हसत खेळत करू विज्ञान प्रयोग पहा. 


 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)