कथा, कविता व गाणी
22 फेब्रूवारी 2014 रोजी पुणे विद्यापीठातील आयुका या संशोधन केंद्रात झालेल्या कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कविता - कु. श्रृती वरोडे,
अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला, पहा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाला टांगला
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार, अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
जन पळभर म्हणतील 'हाय हाय !', मी जाता राहिल कार्य काय ?
प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !, बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
मन वढाळ वढाळ, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरुनं येतं पिकांवर
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके
म्यानातुनि उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात !
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
कु. प्रियांका चासकर, इ. ९ वी, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मेहेन्दुरी, ता. अकोले, जि. अहमदनगर. यांची प्रदुषणा वरील कविता.
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव 'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
आज अचानक एकाएकी । मानस लागे तेथे विहरु खेड्यामधले घर कौलारु
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी
डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका