🎙️राज्यस्तरीय युट्युब ऑनलाईन 🗣️भाषणकला स्पर्धा (सप्टेंबर/ऑक्टोबर - 2021)📣
👨🏻💼बोलण्याची आवड असणाऱ्या सर्वांना 👨🏻💻भव्य ऑनलाईन भाषणकला स्पर्धेत 📞भाग घेऊन संपूर्ण 🚩महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळविण्याची 👍🏼सर्वोत्तम संधी☑️
🟥स्पर्धेचे विषय🟥
1) शिवशाही व आजचा महाराष्ट्र
2) माझा बळीराजा दररोज मरतोय
3) महिला अत्याचार आणि सक्षमीकरण
4) वृद्द आई वडील माझी जबाबदारी
5) गर्व आहे मला मराठी असण्याचा
6) महाराष्ट्र पोलीस 24 तास ऑन ड्युटी
7) मेरा भारत महान कधी बनेल?
8) आधुनिक तंत्रज्ञान शाप कि वरदान?
9) वक्तृत्वगुण हे वाघिणीचं दूध आहे
10) संजय लाड यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र
🟥स्पर्धेचे नियम व अटी🟥
👉🏼सहभागी स्पर्धकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील गुगल फॉर्म लिंक वर माहिती भरावी.
👉🏼नवीनोंदणी - गुगल फॉर्म : https://forms.gle/5J7XPYLRZAfZMRNT9
👉🏼व्हिडीओ हा कमीत कमी 3 मिनिटे ते जास्तीत जास्त 15 मिनिटांचा असावा.
👉🏼सादरीकरण, एनर्जी, व्हिडीओ शूटिंग गुणवत्ता आणि LIKES/VIEWS ला महत्व आहे.
👉🏼सर्व स्पर्धकांसाठी व्हिडीओ शूटिंग टेक्निक्स या विषयावर मोफत ट्रेनिंग मिळेल.
👉🏼व्हिडीओ छान एडिट करून युट्युबवर उपलोड केला जाईल.
👉🏼भाषा : मराठी / हिंदी / इंग्रजी.
👉🏼प्रवेश शुल्क : मोफत
👉🏼कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
👉🏼व्हिडिओ शूटिंग करताना मोबाईल आडवा धरून अगदी स्पष्ट दिसेल व आवाज स्पष्ट ऐकू येईल अशा पद्धतीने करावा.
👉🏼एडिट केलेला व्हिडीओ ग्राह्य धरला जाणार नाही (बॅकग्राउंड म्युजिक टाकू नये)
👉🏼खराब गुणवत्तेचे व्हिडीओ बाद केले जातील.
👉🏼स्पर्धेचा व्हिडीओ 7700007793 या नंबरवर टेलिग्राम किंवा व्हाट्सअप करावा.
👉🏼व्हिडिओची लिंक बनवून काही वेळातच तुम्हाला पाठवली जाईल त्यानंतर तो व्हिडीओ सर्व सोशल मीडियावर फॉरवर्ड करावा.
👉🏼गरजू स्पर्धकांना आवश्यक मार्गदर्शन केले जाईल.
👉🏼निकालाबाबत आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
🏆बक्षिसांचे स्वरूप🏆
🥇प्रथम पारितोषिक = ₹11,111/-
🥈द्वितीय पारितोषिक = ₹5,555/-
🥉तृतीय पारितोषिक = ₹3,333/-
👉🏼सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
📲व्हिडीओ परीक्षण पद्धत👍🏼
☑️सादरीकरण + विषयाची मांडणी + व्हिडीओ शूटिंग गुणवत्ता = 40 मार्क
☑️VIEWS / LIKES = 30 मार्क
☑️आयोजक / परीक्षक = 30 मार्क (राखीव)
*➡️एकूण = 100 मार्क👌🏼*
*🎙️आयोजक : 🗣️लोकप्रिय वक्ता भाषणकला अकॅडमी📣*
*📲थेट संपर्क :* 7700007793 / 8108886666