यासाठी सुरुवातीला तुम्हाला खालील मोबाईल नंबर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये सेव्ह करावा लागेल.
9013151515
त्यानंतर whats app मध्ये जाऊन या नंबरला Certificate असा मेसेज करा. हा मेसेज आपण व्हॅक्सिन घेते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्यावरून करा.
त्यानंतर मोबाईल नंबरची खात्री झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरती OTP येईल. तो OTP परत त्याच नंबर ला मेसेज करा.
हा OTP फक्त ३० सेकंद राहील. त्यामुळे लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.
तुम्हाला तुमच्या दुसऱ्या व्हॅक्सिन चे प्रमाणपत्र pdf फॉरमॅट मध्ये येईल/
ते डाउनलोड करून open करा. त्याची प्रिंट काढून ठेवता येईल.