आझादी का अमृत महोत्सव २०२१

Rajan garud
0

  आझादी का अमृत महोत्सव २०२१


नमस्कार, या वर्षी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाली असून २०२१ यावर्षी आपण स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा " अमृत महोत्सव दिन "  साजरा करीत आहोत. करिता आपल्या भारत सरकारने व  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी  यांनी 'ऑनलाइन राष्ट्रगीत' बोलण्याची थीम आयोजित केली असून सारा भारत राष्ट्रगीत गात आहे. शिवाय सर्वांना भारत सरकार चे ऑनलाइन  डिजिटल प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. त्वरा करा व या उपक्रमात तुम्ही ही सहकुटुंब सहभाग घ्या. ही लिंक अधिकाधिक share करा . लहानांपासून ते थोरांना या उपक्रमात नक्की सहभागी करून घ्या. 

Azadi ka Amrit Mahotsav!! 


Be the Part of #AzadiKaAmritMahotsav, Let’s Unite as Indians and Sing our National Anthem Together!


Visit the website: rashtragaan.in


1. Upload your video singing the national anthem.


2.Download the certificate after completing this activity.



वेबसाइट ला भेट देण्यासाठी खालील राष्ट्रगीत वाचा व  क्लिक करा,डिजिटल प्रमाणपत्र मिळवा. 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)